
Akash Computers - www.MahaSeva.in
January 31, 2025 at 03:06 PM
*MH - Nursing CET - 2025*
🌐 *MahaSeva.in | CET*
*Link:* https://bit.ly/42AbhMg
*शैक्षणिक पात्रता*
* 12 वी विज्ञान उतीर्ण / पात्र (12वी परीक्षेला बसलेले विद्यार्थी देखील पात्र आहेत.)
➖➖➖
*कोर्सेस:*
* B.Sc. Nursing
* General Nursing & Midwifery (GNM)
*कोर्स पूर्ण केल्यावर करियरच्या संधी:*
* रेल्वे, जिल्हा रुग्णालये, राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा विभागात स्टाफ नर्स किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळू शकते.
* मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये स्टाफ नर्स, ICU नर्स, OT नर्स म्हणून काम करता येते.
* UPSC / MPSC च्या माध्यमातून Nursing Officer, Public Health Nurse (PHN), आणि Nursing Superintendent पदांसाठी संधी.
➖➖➖
*अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे*
* आधार कार्ड
* पासपोर्ट फोटो
* सही (कोऱ्या कागदावर)
* SSC मार्क्सशीट
* HSC मार्क्सशीट (असल्यास)
* जात प्रमाणपत्र (असल्यास)
* जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
*अर्ज भरण्यासाठी लागणारी माहिती*
* मोबाईल नंबर
* इमेल आयडी
* जन्म तारीख
* जात प्रवर्ग
* परीक्षा केंद्र
➖(कोणतेही ४ जिल्हे)
*अर्ज भरण्याची शेवटची तारीख*
* 28 फेब्रुवारी 2025
*अर्ज भरण्याची फी*
* General:
➖₹1000 + ₹150 = ₹1150
* Others:
➖₹800+ ₹150 = ₹950
*सूचना:* अतिरिक्त 150 रुपये हे Akash Computers द्वारे सर्व्हीस चार्जेस म्हणून आकारले जातात.
*WhatsApp Us*
* Male (9595030385)
* Female (9503332278)
➖➖➖
✦ʚ *𝙰𝙺𝙰𝚂𝙷 ♡ 𝙲𝙾𝙼𝙿𝚄𝚃𝙴𝚁𝚂* ɞ✦
➖➖➖
*सर्व PDF डाउनलोड करण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.*
* https://t.me/mahaseva
*Follow our WhatsApp Digital Channel*
* https://bit.ly/3SZqt32
➖➖➖
*JOIN MALE GROUP*
➖(ONLY FOR BOYS)
* https://chat.whatsapp.com/Bqlur7zJtHT5TQK8ragsDe
*JOIN FEMALE GROUP*
➖(ONLY FOR GIRLS)
* https://chat.whatsapp.com/CGIC8nOAYI7I5tehIvoZPB
➖➖➖
✦ʚ *𝙰𝙺𝙰𝚂𝙷 ♡ 𝙲𝙾𝙼𝙿𝚄𝚃𝙴𝚁𝚂* ɞ✦
➖➖➖
*महत्त्वाची सूचना*
* जे विद्यार्थी आकाश कॉम्प्युटर्समार्फत सीईटी परीक्षेचा अर्ज भरतील, त्यांनाच परीक्षेपासून प्रवेश होईपर्यंतच्या सर्व प्रक्रियेची सविस्तर माहिती आकाश कॉम्प्युटर्सकडून पुरविण्यात येईल. इतर केंद्रांमध्ये अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती देण्याची जबाबदारी आकाश कॉम्प्युटर्सची राहणार नाही.
➖➖➖