Kokansad Live
Kokansad Live
February 23, 2025 at 10:53 AM
*कुडाळनंतर सावंतवाडीत शिवसेना ऍक्शन मोडवर !* क्लिक करा... https://youtu.be/ffv1DmOx9z0 _________ _*आता वेंगुर्ल्यात डोळ्यांवरील आजारांवर होणार मोफत शस्त्रक्रिया*_ https://kokansadlive.com/health/cataracts/16310 *💥 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता आपल्या डॉ. गद्रे नेत्र रुग्णालयात 💥* _होय.._ *🕶️ डॉ. गद्रे आय केअर अँड लेजर सेंटर, वेंगुर्ला मध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मिळणार मोफत सुविधा👓* *● मधुमेहावरील नेत्रपटल निदान व लेझर उपचार* *● रेटिनल डिटेचमेंट शस्त्रक्रिया* *● नेत्रपटल दोषांवर डोळ्यात इंजेक्शन ची सोय* *● लासरू (अश्रूपिशवी) वरील शस्त्रक्रिया* *● डोळ्यांच्या अपघातावरील उपचार* *● तिरळेपणा वरील शस्त्रक्रिया* *● काचबिंदू शस्त्रक्रिया* *● मोतीबिंदू शस्त्रक्रिया नंतर उद्भवणाऱ्या दोषांवरील उपचार* *● १८ वर्षाखालील मुलांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत* _महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत वरील सुविधा * सर्व रेशन कार्ड धारकांसाठी * मिळणार अगदी मोफत_ *◆तर डॉ. गद्रे नेत्र रुग्णालयांच्या वेंगुर्ला शाखेसहित इतर सर्व शाखांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार अगदी माफक दरात* *तसेच विनाटाका, विनाभूल फेको मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अत्याधुनिक इन्स्ट्राऑक्युलर लेन्सेस उपलब्ध* ★ आमचा पत्ता★ ◆ डॉ. गद्रे आय केअर अँड लेसर सेंटर, पाटील चेंबर्स, दाभोली नाका, वेंगुर्ला. संपर्क - 9421557461 / 02366-295966 ●इतर शाखा● *मालवण, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, देवगड, कोल्हापूर* _________ खालील लिंक वर क्लिक करून आमच्या whatsapp चॅनेलला फॉलो करा... 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAq0GI4Y9lsqlvumu1p

Comments