स्पर्धा विश्व
स्पर्धा विश्व
February 5, 2025 at 01:59 PM
🛑 अत्यंत महत्त्वाचे हा फरक सर्वांनी नक्की लक्षात ठेवा :- 1 ) महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 कोठे आयोजित केली होती? उत्तर :- वर्धा 2 ) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 कोठे आयोजित केली होती ? उत्तर :- अहिल्यानगर 3 ) महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - 2025 विजेती कोण ? उत्तर :- भाग्यश्री फंड 4 ) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - 2025 विजेता कोण ? उत्तर :- पृथ्वीराज मोहोळ 5 ) भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष कोण आहे? उत्तर :- संजय सिंह 6 ) महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष कोण आहे? उत्तर :- रामदास तडस

Comments