स्पर्धा विश्व
स्पर्धा विश्व
February 6, 2025 at 03:41 AM
🛑 आजचे चालू घडामोडी लक्षात ठेवा 1 ) 19 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. 2 ) 19 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलचे अध्यक्ष अशोक राणा हे आहेत. 3 ) गुजरात राज्यात समान नागरी कायदा मसुदा तयार करण्यासाठी न्या. रंजन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. 4 ) महाराष्ट्र राज्यात पहिला मधुबन हनी पार्क महाबळेश्वर व दुसरा मधुबन हनी पार्क मुंबई येथे होणार आहे. 5 ) आर प्रज्ञानंद यांनी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे.

Comments