स्पर्धा विश्व
February 8, 2025 at 07:12 AM
🛑 *भारतीय वंशाच्या अनन्या प्रसाद हिने इतिहास घडवला*
💥 *अटलांटिक महासागर एकटीने पार करणारी पहिली महिला बनण्याचा किताब अनन्याने आपल्या नावावर केला आहे.*
💥 "*34 वर्षीय रोव्हरने 52 दिवसात 3000 मैल लांब प्रवास पूर्ण केला.*
📚 *Join*- https://t.me/spardhavishv
❤️
1