स्पर्धा विश्व
स्पर्धा विश्व
February 10, 2025 at 02:53 AM
🚨 *महत्वपूर्ण चालू घडामोडी :-* 1 ) चंद्रयान-4 मिशन हे *2027* या वर्षांमध्ये अवकाशात झेपणार आहे. 2 ) दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 सर्वाधिक जागा *भाजपा पक्षाने* जिंकले आहे. 3 ) 'फोर्ब्स' यादी 2025 नुसार सर्वात शक्तिशाली देशात *भारताचा 12 वा क्रमांक* आहे. 4 ) मिसेस वर्ल्ड 2025 चे विजेते *तशेगो गेलाई* ही ठरली आहे 5 ) नुकतेच कर्नाटक या राज्याने *नक्षलमुक्त* राज्य म्हणून घोषित केले आहे. 📚👉 *जॉईन* https://whatsapp.com/channel/0029VaTOY0t9sBIIhZOOrn1p

Comments