
गुजराती शाळा नांदेड
February 1, 2025 at 04:46 PM
भाग १ https://youtu.be/nCVWlobHjsc?si=A3EA-wdIP6fno_f6
भाग २-https://youtu.be/b6l5gz28Bg4?si=jS9laps4LH2k_kpt
*गुजराती शिक्षण संस्था संचलित भानुमती वर्मा बालक मंदिर,गुजराती प्राथमिक शाळा, गुजराती हायस्कूल आणि गुजराती इंग्लिश मीडियम स्कूल यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम भाग १ व २ वरील दिलेल्या लिंक वरून पाहू शकता. आपल्या शाळेविषयी विविध माहिती घेण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी कृपया चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा*
👍
2