ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
February 1, 2025 at 02:36 AM
भारतीय सागरी सुरक्षेचे अभेद्य कवच असलेल्या भारतीय तटरक्षक दलाने समुद्री हद्दींचे रक्षण, तस्करीविरोधी मोहिमा, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये अतुलनीय योगदान दिले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी शौर्य, निस्वार्थ सेवा आणि कर्तव्यनिष्ठेने अहोरात्र तत्पर असलेल्या तटरक्षक दलाच्या सर्व वीरांना सलाम!
#indiancoastgurdday
#obcadhikarikarmacharisangh
*'ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ’च्या व्हाट्सएप चॅनेलला फॉलो करण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा.* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
👍
1