ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
February 2, 2025 at 01:43 AM
संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून भक्ती, प्रेम, आणि सत्याचा संदेश दिला. त्यांच्या विचारांनी समाजात समता, न्याय आणि बंधुभावाची जागरूकता निर्माण केली. जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस वंदन! जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले || तोचि साधु ओळखावा | देव तेथेचि जाणावा || जय जय राम कृष्ण हरी! #santtukarammaharaj #tukarammaharaj #obcadhikarikarmacharisangh *'ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ’च्या व्हाट्सएप चॅनेलला फॉलो करण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा.* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
❤️ 🙏 2

Comments