ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
February 3, 2025 at 02:31 AM
ब्रिटिश सत्तेच्या विरोधात सशस्त्र बंड पुकारणारे पहिले क्रांतिकारक म्हणून उमाजी नाईक यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी आदिवासी, शेतकरी व सर्व शोषित-वंचित वर्गांना अन्यायाविरोधात उभे राहण्याची प्रेरणा दिली. राजे उमाजी नाईक यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
#rajeumajinaik
#obcadhikarikarmacharisangh
*'ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ’च्या व्हाट्सएप चॅनेलला फॉलो करण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा.* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
❤️
👍
2