
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
February 4, 2025 at 12:24 AM
"आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे!" असे म्हणत स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे वीर तानाजी मालुसरे यांचे शौर्य आणि बलिदान अजरामर आहे. सिंहगडावरील त्यांची अद्वितीय पराक्रमगाथा आजही प्रत्येकांचा मनाला प्रेरणा देणारी आहे. शूर वीर सुबेदार तानाजी मालुसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#tanajimalusare #sinhagad
*'ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ’च्या व्हाट्सएप चॅनेलला फॉलो करण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा.* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
❤️
2