ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
February 5, 2025 at 02:10 PM
🔹 केन्द्रीय बजेट 2025-26 चर्चा
विषय: ओबीसी, एससी, एसटी व अल्पसंख्याकसाठी सामाजिक न्याय साधला काय?
📆 दिनांक: शनिवार, 8 फेब्रुवारी 2025
⏰ वेळ: दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत
📍 स्थळ: गुरुदेव सेवा आश्रम, रमन विज्ञान सेंटर जवळ, नागपूर
आयोजक: राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा व ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ
सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून सामाजिक न्यायाच्या चर्चेत सहभागी व्हावे, ही विनंती.
#unionbudget2025 #socialjustice #obc #obcbudget #socialjusticebudget
#obcadhikarikarmacharisangh
*'ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ’च्या व्हाट्सएप चॅनेलला फॉलो करण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा.* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G