ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 6, 2025 at 01:37 AM
                               
                            
                        
                            प्रगतिशील विचारांचे अध्वर्यू, बहुजनांच्या उच्च शिक्षणाचे मार्गदर्शक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांच्या शिक्षणाला पाठबळ देणारे लोककल्याणकारी राजा बडोदा नरेश महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#barodanaresh #sayajiraogaikwad
#obcadhikarikarmacharisangh
*'ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ’च्या व्हाट्सएप चॅनेलला फॉलो करण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा.* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                    
                                        3