
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
February 7, 2025 at 01:30 AM
महानुभाव पंथाचे संस्थापक, थोर समाजसुधार आणि तत्त्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! त्यांच्या शिकवणीने समाजाला समानता, भक्ती आणि मानवतेचा मार्ग दाखवला आहे.
#chakradharswami #obcadhikarikarmacharisangh
*'ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ’च्या व्हाट्सएप चॅनेलला फॉलो करण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा.* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
👍
1