
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
February 7, 2025 at 04:07 AM
पेरियार ललई सिंह यादव यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
समाजसुधारक, लेखक आणि सामाजिक न्यायासाठी अविरत लढा देणारे पेरियार ललई सिंह यादव यांनी समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शोषितांच्या हक्कांसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांच्या विचारांना व कार्याला वंदन!
#periyarist #lalaisinghyadav #obcadhikarikarmacharisangh
*'ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ’च्या व्हाट्सएप चॅनेलला फॉलो करण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा.* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
❤️
2