ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
February 9, 2025 at 01:12 AM
सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! महात्मा जोतिराव फुले यांचे प्रमुख सहकारी असलेले व शोषित, वंचित आणि श्रमिक वर्गाच्या हक्कांसाठी लढणारे पहिले कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी भारतातील कामगार चळवळीचा पाया रचला. त्यांनी 19व्या शतकात कामगार हक्क, वेतनवाढ, साप्ताहिक सुट्टी आणि सामाजिक न्यायासाठी दिलेला लढा ऐतिहासिक आहे. ब्रिटिश भारत सरकारने त्यांना "जस्टिस ऑफ पीस" हा सन्मान देऊन सन्मानित केले होते. त्यांच्या कार्याला आणि संघर्षाला विनम्र अभिवादन!💐 #narayanmeghajilokhande #obcadhikarikarmacharisangh *'ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ’च्या व्हाट्सएप चॅनेलला फॉलो करण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा.* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G

Comments