ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
February 11, 2025 at 02:24 AM
स्वातंत्र्य संग्रामाचे आद्यक्रांतिकारक, ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र संघर्ष छेडणारे वीर तिलका माँझी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांच्या शौर्यपूर्ण लढ्याने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवा मार्ग दाखवला. त्यांचे बलिदान सदैव प्रेरणादायी राहील. #tilkamanjhi #freedomfighter #obcadhikarikarmacharisangh *'ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ’च्या व्हाट्सएप चॅनेलला फॉलो करण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा.* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G

Comments