
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
February 15, 2025 at 04:05 AM
वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक संत नरहरी सोनार महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
भक्ती आणि कर्मयोग यांचा अद्वितीय संगम घडवत, समाज प्रबोधन करणाऱ्या या महान संताच्या विचारांना वंदन. त्यांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजात समता, भक्ती आणि प्रेमाचा संदेश दिला.
#santnaraharisonar #bhaktimovement #warkarisampraday
#obcadhikarikarmacharisangh
*'ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ’च्या व्हाट्सएप चॅनेलला फॉलो करण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा.* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G