
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
February 15, 2025 at 06:16 AM
संवतल संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
संत सेवालाल महाराज यांनी भटके-विमुक्त व वंचित समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करत त्यांना आत्मसन्मान आणि सशक्तीकरणाचा मार्ग दाखवला. त्यांचे विचार आणि कार्य आजही प्रेरणादायी आहेत. त्यांच्या शिकवणीने समाजात न्याय, समता आणि बंधुतेचा संदेश कायम राहो!
#santsewalalmaharaj #jayanti #socialjustice
#obcadhikarikarmacharisangh
*'ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ’च्या व्हाट्सएप चॅनेलला फॉलो करण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा.* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
❤️
👍
2