
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
February 17, 2025 at 04:32 AM
आद्य क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
लहुजी साळवे यांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांतीची ज्योत प्रज्वलित करून असंख्य क्रांतिकारक घडवले. सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात त्यांनी महात्मा फुले यांना पाठिंबा देत स्त्रीशिक्षण आणि समतेच्या प्रसारासाठी ठामपणे त्यांच्या सोबत उभे राहिले.
त्यांचा संघर्ष आणि विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यांच्या क्रांतिकारी कार्याला शतशः वंदन!
#lahujisalve
#obcadhikarikarmacharisangh
*'ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ’च्या व्हाट्सएप चॅनेलला फॉलो करण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा.* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
🙏
1