
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
February 19, 2025 at 01:30 AM
कष्टकरी, शेतकरी यांची काळजी घेणारे कुळवाडीभूषण, अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन करणारे रयतेचे राजे, सर्व धर्माचा आदर करणारे धर्मनिरपेक्ष राजे, महिलांचा सन्मान करणारे आया-बहिणीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!
महाराजांच्या पराक्रमाने, ध्येयधोरणांनी आणि लोककल्याणकारी विचारांनी प्रेरित होत, आपणही समाजासाठी लोककल्याणकारी काम करण्याचा संकल्प करूया.
जय जिजाऊ! जय शिवराय!
#chatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #shivajimaharajjayanti
#obcadhikarikarmacharisangh
*'ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ’च्या व्हाट्सएप चॅनेलला फॉलो करण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा.* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
👍
🙏
❤️
💛
6