ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
February 23, 2025 at 02:18 AM
संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! समाजसेवेचे महान तत्त्वज्ञान देणारे, अंधश्रद्धा, रूढी-परंपरांविरुद्ध लढा देणारे आणि स्वच्छता, शिक्षण व सामाजिक न्यायासाठी आयुष्य वेचणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या कार्याला कोटी कोटी वंदन! त्यांचे विचार आणि शिकवण आजही मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! #santgadgebaba #socialreformer #swachhata #education #obcadhikarikarmacharisangh *'ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ’च्या व्हाट्सएप चॅनेलला फॉलो करण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा.* https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
🙏 👍 3

Comments