ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ (OBC Adhikari Karmchari Sangh)
February 25, 2025 at 02:41 AM
🔹 राज्य अर्थसंकल्प 2025-26 साठी सूचना आमंत्रित 🔹 मित्रांनो येत्या 10 मार्चला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. या अर्थसंकल्पात ओबीसी, भटके विमुक्त जाती-जमाती आणि विशेष मागासवर्ग यांच्यासाठी आवश्यक आर्थिक तरतुदी आणि विकासात्मक योजना समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आम्ही एक मसुदा तयार करत आहोत. तरी सामाजिक संघटनांचे नेते, अभ्यासक आणि तज्ज्ञ यांनी आपल्या महत्त्वपूर्ण सूचना, मागण्या आणि सुधारणा खालील मोबाइल क्रमांक किंवा ईमेलवर पाठवाव्यात, ही विनंती. 📞 8796455216 📧 [email protected] आपले सहकार्य समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत मोलाचे ठरेल, ही अपेक्षा. धन्यवाद!
👍 3

Comments