AKSHAY MEHRE BHARTIYA
AKSHAY MEHRE BHARTIYA
February 1, 2025 at 08:34 AM
निःशुल्क कर्जमुक्त भारत अभियान टीम नाशिक द्वारा केलेल्या आंदोलनाला आले यश. प्रशासनाने दिले कर्ज राईट ऑफ करण्या संबंधातील आदेश. या आंदोलनात सहभागी सर्व कर्जदारांचे अभिनंदन तसेच नाशिक लोकसभा प्रभारी संजय ठोंबरे भारतीय, दिंडोरी लोकसभा प्रभारी यशवंत अथरे भारतीय तसेच संपूर्ण नाशिक टीम चे जोरदार अभिनंदन. सुधाकर बाबुराव मोगल भारतीय आयोजीत करणारे कपिल बागुल भारतीय गोविंद पोले भारतीय गोविंद शिंदे भारतीय विशाल जोशी भारतीय शंकर चौधरी भारतीय वाल्मिकी मनोज भारतीय संदीप कापुरे भारतीय जगदीश पेंढारकर भारतीय. #विजय https://www.facebook.com/share/p/15Gc1mc8VJ/
👍 🙏 5

Comments