AKSHAY MEHRE BHARTIYA
AKSHAY MEHRE BHARTIYA
February 17, 2025 at 06:42 AM
सर्वात पहिली गोष्ट बँकेकडून येणारी कोणतेही सूचना पत्र किंवा कोणतेही कागदपत्र ही मराठी भाषेमध्येच असायला हवी. बँकेने कर्जदारांना पाठवायच्या सूचना पत्र हे मराठी भाषेतूनच असायला हवे. बँकेने कर्जदारांना अवगत नसलेल्या भाषेमध्ये पत्रव्यवहार करू नये.
👍 🙏 5

Comments