AKSHAY MEHRE BHARTIYA
February 19, 2025 at 06:01 AM
*जात, पात, धर्म, वंश, प्रांत, नाते-गोते या मानवी भावनांच्या पलीकडे सर्वांना 'मावळे' या एकाच धर्मात आणले ते म्हणजे आपले शिवबा 🚩*
*अखंड भारताचे आराध्य दैवत, छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आणि सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.*
https://www.facebook.com/share/p/18NfNjWwF7/
🙏
2