
Update Knowledge Channel
February 20, 2025 at 12:50 PM
*SQAAF मध्ये शाळांना प्रोग्रेस मध्ये याप्रमाणे दाखवता येईल*
* सर्व शाळांनी प्रथम आपले खाते तयार करा.
* नंतर युजर नेम, पासवर्ड टाकून लॉगिन करा.
* शाळेचा युडायस, मोबाईल नंबर टाकून पुढे जा.
* नंतर जे शाळेला लागू नाहीत ते मानके भरून सबमिट करा.
शाळा प्रोग्रेस मध्ये दिसेल. *कोणती मानके शाळेला लागू नाहीत ते https://rb.gy/bf2rbs या लिंक वर पाहा.* सर्व लागणारी माहिती व मार्गदर्शन https://rb.gy/bf2rbs येथे उपलब्ध आहे.