Shree Karveer Niwasini Mahalaxmi Ambabai Temple , kolhapur Maharashtra Daily Puja Darshan
Shree Karveer Niwasini Mahalaxmi Ambabai Temple , kolhapur Maharashtra Daily Puja Darshan
February 2, 2025 at 03:59 PM
Shri Mahalakshmi Ambabai Temple Kolhapur Kirnotsav (festival of Sun rays) is celebrated when the sun rays fall directly on the deity's Mahalakshmi idol at the time of sunset on the following days : 9th November (and 31st January) : Sun rays fall directly on the feet of the deity. 10th November (& 1st February) : Sun rays fall directly on the chest of the deity. 11th November (& 2nd February ) : Sun rays fall directly on the entire body of the deity. For Live Darshan, Online Puja, Abhishek, Donation etc.- Website: www.mahalaxmikolhapur.com श्री अंबाबाई महालक्ष्मी किरणोत्सव सोहळा (नोव्हेंबर २०२०) दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत आणि नोव्हेंबर्मध्ये सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. ती अशी :- १. ९ नोव्हेंबर(आणि ३१ जानेवारी ) : सूर्याची किरणे दरवाज्यातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात. २. १० नोव्हेंबर (आणि १ फेब्रुवारी ) : सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत पोचतात. ३. ११ नोव्हेंबर (आणि २ फेब्रुवारी) : मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात. या सोहळ्याला श्री अंबाबाई महालक्ष्मीचा किरणोत्सव म्हणतात. हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात पार पडला जातो. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कडून या किरणोत्सव सोहळ्याचे लाईव्ह ब्रॉडकास्टींग खालील सांकेतिक स्थळाद्वारे आणि मोबाइल अँप द्वारे केले जाणार आहे. सांकेतिक स्थळ : www.mahalaxmikolhapur.com मोबाइलला अँप : अंबाबाई लाईव्ह *महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग* *देवस्थान व्यवस्थापन समिती,* *पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर* यांचे व्यवस्थापने अंतर्गत* *श्री करवीर निवासिनी* *महालक्ष्मी अंबाबाई मंदिर* *श्री देवीची आजची अलंकारिक पुजा* आज पौष कृष्ण चतुर्थी, शोभन संवत्सर, शालिवाहन शके १९४५, मंगळवार ३०, जानेवारी २०२4, *Shree Karveer Nivasini Mahalaxmi Ambabai Temple* Today Poush Krushna Chturthi, Shobhan Sanvatsar Shalivahan Shake 1945, Tuesday 30, January, 2024 Alankar Pooja Of *For Online Puja, Abhishek, Donation etc.* Office: (0231) 2541779 Website: www.mahalaxmikolhapur.com Live Darshan Android Mobile App: https://rb.gy/vfx1k Youtube:-https://t.ly/GlN5 Instagram:- https://rb.gy/0oegc5 Facebook:- https://t.ly/M3lU Twitter:-https://t.ly/9IHx https://whatsapp.com/channel/0029VaB20GeD8SE0MoA9SU18
🙏 4

Comments