श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
February 7, 2025 at 07:30 PM
जीवनात घडणाऱ्या नकारात्मक घटनांना बघून खचू नकोस.. अरे तू स्वामींचा बाळ आहेस.. हा विश्वास दृढ कर.. प्रचंड स्वामीशक्ती तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास दृढ कर.. आणि स्वामींच्या योध्याप्रमाणे कर्म कर.. बघ !! तुझ्या ह्या विश्वासाचा स्वामी कधीच अपमान होऊ देणार नाही.. तुझ्या जीवनात चमत्कार घडतील..!!! 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺
🙏 ❤️ 3

Comments