
VKleaks
February 5, 2025 at 05:00 AM
⚕️ दिल्ली विधानसभा 2025
दिल्लीत सकाळी 9 वाजे पर्यंत 8.10% नोंदवली गेली आहे.
2015 मध्ये 9 वाजे पर्यंत 5.7% झाले होते.
2020 मध्ये 9 वाजे पर्यंत 1.14% झाले होते.
जर 65% च्या वर मतदान झाले तर समजून घ्या केजरीची हार पक्की झाली. वोटिंग परसेंटेज जर वाढले तर असे समजले जाते की जनतेला परिवर्तन हव आहे.
प्रशांत किशोरची कंपनी IPAC ने दिल्लीत सर्वे केलाय त्याच्या सर्वेच्या मते केजरी 30 जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे आणि 12 जागेवर त्यांची टफ फाईट आहे. म्हणजे बाकी उरलेल्या जागेवर केजरीचे काही खरे नाही.
गम्मत म्हणजे लुटीयन दिल्लीत निवडणुकीच्या सुरवातीपासून एक जोरदार चर्चा आहे ती म्हणजे स्वतः केजुची जागा धोक्यात आहे. त्या सोबत आतिशीची जागा पण धोक्यात आहे.
काँग्रेसने यावेळी चांगली फाईट दिली आहे. केजरी विरूद्ध नवी दिल्ली जागेवर काँग्रेसने संदीप दीक्षितला उभे करून केजरीला घाम फोडला आहे. हे बघा संदीप दीक्षित जिंकण्याचे चांसेस कमी आहेत, परंतू तो कमीत कमी 10हजार मत तरी नक्की घेईल. यामुळेच केजरीचे गणित यावेळी फसले आहे आणि याचा फायदा भाजपाच्या प्रवेश वर्माला होईल.
काँग्रेसने मतदाना पूर्वी आपला एक अंतर्गत सर्वे घेतला होता, त्यांच्या सर्वेत AAP चा पराभव होत असल्याची बातमी आहे आणि भाजपा विजयी होऊ शकतो. काँग्रेस ने यावेळी 12% च्या वर जर मतदान खाल्ले तर केजरीचा बाजा 100% वाजला म्हणून समजा.!! केजरीच्या विजयाचे गणित यावेळी काँग्रेस मुळे निश्चितच फसले आहे. केजरी यावेळी पुर्ण प्रचारा दरम्यान प्रचंड आस्वस्थ दिसत होता. त्याची बॉडी लँग्वेज सांगत होती यावेळी विजय सोपा नाही.
VK ✍️
👍
❤️
13