
VKleaks
February 7, 2025 at 11:33 AM
♻️ कोणता आकडा खरा धरावा?
महाराष्ट्र : राहूल गांधींचे EC वरचे आरोप किती गंभीर आहेत?
18 जानेवारी- 1 कोटी मतदार जोडले म्हणून सांगितले...
3 फेब्रुवारी- 70 लाख मतदार जोडले म्हणून सांगितले...
7 फेब्रुवारी- 39 लाख मतदार जोडले गेले म्हणून सांगत आहे...
प्रत्येक वेळी गांधी 30 लाखांनी आकडा कमी.
😂
👍
16