VKleaks
VKleaks
February 8, 2025 at 02:30 PM
⚕️ आप हाफ और कॉंग्रेस साफ - मोदी दिल्ली विधासभा निवडणुकीच्या निकालामुळे आज सर्वाधिक 'आनंदी' मनुष्य राहूल गांधी होता, कारण हा बिचारा भाजपा vs AAP च्या लढाईत कुठेच नव्हता म्हणून परीणाम काय येईल याची त्याला अजिबात चिंता नव्हती. काँग्रेसला दणदणीत यश मिळताना 'झिरोसीट' आल्या. साचत गेलेल्या पापाचा घडा भरत केजरीवालचा स्वतः चा पराभव होत त्याला चांगलाच दणका बसला. वर्ल्ड क्लास शिक्षामंत्री ते दारूमंत्री सिसोदिया - सौरव भारद्वाज हे केजरीवालचे चंगू मंगू सुद्धा हरले. केजरीवालला दिल्लीची सत्ता मिळाल्या पासून माजल्या सारखा वागत होता. शीला दीक्षित - सोनिया गांधी - लालू - शरद पवार - ह्या सगळ्यांना भ्रष्ट म्हणून आरोप करणारा केजरी नंतर त्यांच्याच टोळीत अलगद सामील झाला, दिल्लीच्या जनतेला मुर्ख समजून! 2015 मध्ये मिडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आम्ही 2025 पर्याय यमुना साफ करतो म्हणून केजरीने वचन दिले होते. परंतू आता या मतदाना आगोदर काही मिडिया वाल्यांना दिलेल्या मुलाखती मध्ये केजरीने सरळ सरळ हात वर करत म्हटले, मी असे कधी म्हटलेच नाही. म्हणजे दिल्लीच्या जनतेला परत एकदा हा चू* समजत होता. त्याच्या पोसलेल्या कुत्रा जर्मन शेफर्ड ने केजरी & गँगवर एक डॉक्युमेंट्री बनवली होती, त्यात हे ठग बाज लोकं सांगत होते "आम्ही कसे इनोसंट आहोत, आम्हला मोदीने कसे दारू घोटाळ्यात अटक केली, दारू घोटाळा आम्ही केलाच नाही... वगैरे वगैरे बक बक केली होती. केजरी & सिसोदियाने दारू घोटाळ्याचा मोठा पैसे गोवा निवडणुकीत वापरल्याचे सुप्रिम कोर्टाला प्रथम दृष्ट्या अढळून आले आहे. म्हणजे यांनी दारु घोटाळा केल्याचे सुप्रिम कोर्टाला समजले आहे. तरीही यांचे चमचे कार्यकर्ते व लुटियन दिल्लीतले पोसलेले कुत्रकार केजरीला निर्दोष समजत होते. केजरीवालच्या हाती दिल्लीची सत्ता आल्या पासून त्याने सरकारी तजोरीतल्या पैश्याची वारेमाप लूट केली... करोडो रुपये स्वतः च्या ऐशोआरामा साठी वापरले... शिशमहल बनवला.! दिल्ली मध्ये लाखो बांगलादेशीना वोटर कार्ड - राशन कार्ड देऊन बसवले स्वतःची एक वोट बँक तयार केली. देश व दिल्ली गेली उडत ह्यांच्या दृष्टिने. ह्या लोकांनी पंजाब असाच बर्बाद केला आहे. रैडिकल खलिस्तानी विचारधारेचे लोकं तयार केले आहेत. पंजाबची ड्रॅग समस्या जैसे थे आहे. दिल्लीला वेठीस धरण्यासाठी याच पंजाबचे फेक किसान येतात... यामागे कोण आहे..? आज फक्त केजरीवाल & गँगचा पराभव झाला नसून, यांच्या मागे असणाऱ्या छुप्या फोर्ड फाउंडेशन - USAID आणि सोरोस गँगचा देखिल आज परभव झाला आहे. #karma_strikes VK ✍️
👍 ❤️ 17

Comments