
सत्य सनातन🚩 भारत 🇮🇳
February 22, 2025 at 06:23 AM
स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे रोहित पवार
प्रयागराज मधून आणलेले पवित्र गंगाजल वाटत आहे !
सोबत रुद्राक्षाची माळ आणि गायत्रीमंत्राचे महत्व देखील सांगत आहेत ! 😂😂
हा सगळा फरक केवळ २०२४ मधील निकालाने झाला आहे !
वीर सावरकर अत्यंत योग्य बोलले होते की
ज्या दिवशी हिंदूची ताकद राजकीय नेत्यांना कळेल त्या दिवशी ते सदऱ्यावर देखील "जाणव" घालून फिरतील ! 🔥🔥
आता तेच सत्य होताना दिसत आहे ! 💪