
सत्य सनातन🚩 भारत 🇮🇳
February 22, 2025 at 10:52 AM
मनोज जरांगेच्या ताफ्यातील गाडीने दुचाकीवर जाणाऱ्या महिलेला उडवले व नंतर त्या महिलेच्या घरी जाऊन तिलाच मारहाण केली.
इकडे संतोष देशमुखला न्याय द्या म्हणून नाटक करायचे व तिकडे एका महिलेला मारहाण करायची!
महिलेला मारहाण करणारे मराठे असूच शकत नाहीत!
https://news18marathi.com/maharashtra/manoj-jarange-patil-convoy-hit-a-two-wheeler-woman-beaten-up-after-argument-beed-latest-marathi-crime-news-1341299.html?fbclid=IwY2xjawImO15leHRuA2FlbQIxMAABHQNkNOZgoqDUyvdgqH_byldruO-F5REVtolDAy8MgQ9NxRCOXnZSFgZRBg_aem__8BVCwz7MncZAxr8T6LcVw