रावसाहेब X/ ट्विटर स्पेसेस.
रावसाहेब X/ ट्विटर स्पेसेस.
February 26, 2025 at 01:45 PM
सावरकर विचार मंच, लखनौ आणि *रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट* आयोजित स्वा. सावरकर: विचार, आक्षेप आणि वास्तव या विषयावर अक्षय जोग आणि अभिजीत जोग यांच्याशी चर्चा: रविवार दिनांक २ मार्च २०२५ गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे सायंकाळी ५.३० वाजता! सर्वांनी नक्की या, गूगल मॅप लिंक : https://maps.app.goo.gl/CPY4GcJ9YaTsd6u47
👍 1

Comments