
Daily - Free Online Test
February 10, 2025 at 03:28 AM
*📕आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*10 फेब्रुवारी 2025*
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03
🔖 *प्रश्न.1) महाराष्ट्र शासनाचा २०२४ वर्षाचा विं दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* रा रं बोराडे
🔖 *प्रश्न.2) महाराष्ट्र शासनाचा डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* डॉ. रमेश सूर्यवंशी
🔖 *प्रश्न.3) महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार २०२४ कोणाला घोषित केला आहे ?*
*उत्तर -* मराठवाडा साहित्य परिषद
🔖 *प्रश्न.4) देशांतील पहिले प्री मॅरेज कौन्सिलिंग सेंटर कोठे सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* नाशिक
🔖 *प्रश्न.5) 38 वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा कोणत्या ठिकाणी आयोजीत आहे ?*
*उत्तर -* फरिदाबाद हरियाणा
🔖 *प्रश्न.6) ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेनिस मध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने कोणत्या राज्याला पराभव करून सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे ?*
*उत्तर -* गुजरात
🔖 *प्रश्न.7) IVF तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्राण्याचा भ्रूण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे ?*
*उत्तर -* कांगारू
🔖 *प्रश्न.8) पिनाका मल्टिपल रॉकेट लाँच सिस्टीम (MRLS) कोणत्या संस्थेने विकसित केली ?*
*उत्तर -* DRDO
🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03