Daily Jandut
Daily Jandut
February 9, 2025 at 01:19 AM
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत! गेल्या ३० वर्षापासून प्रसिद्ध होणाऱ्या उल्हास प्रभात न्युज पेपर व उल्हास प्रभात न्यूज चॅनेल तर्फे यावर्षीही राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून, आपण महाराष्ट्रात व महाराष्ट्र बाहेर सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य, साहित्य, अध्यात्मिक, राजकीय, सेवाभावी, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातून कार्य करणाऱ्या व्यक्तींनी पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव संबंधित कागदपत्रांसह संपूर्ण नाव, पत्ता, फोटो व फोन नंबर लिहून तातडीने पाठवावेत असे आवाहन उल्हास प्रभातचे संपादक डॉ. श्री. गुरुनाथ पांडुरंग बनोटे यांनी केले आहे. सौरभ बनोटे 603 सचिनम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, गावदेवी, बदलापूर पूर्व, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, पिनकोड नंबर 421 503 या पत्त्यावर पोस्टाने किंवा कुरियरने पाठवावे.

Comments