Daily Jandut
Daily Jandut
February 11, 2025 at 07:45 AM
*CMO Maharashtra Tweets:* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांद्रा कुर्ला संकुल, मुंबई येथे ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने आयोजित, 'महालक्ष्मी सरस 2025' प्रदर्शनात महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू विक्री केंद्रांची पाहणी केली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बचत गटांच्या सदस्यांसमवेत संवाद साधत, प्रदर्शनात मांडलेल्या वस्तूंची माहिती जाणून घेतली.

Comments