Daily Jandut
February 25, 2025 at 01:46 AM
*CMO Maharashtra Tweets:*
आजच्या दिवसाचा सारांश | सोमवार, 24 फेब्रुवारी 2025
‘एआय’ आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
mahasamvad.in/157418/
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची तत्परता; जनता दरबारात आलेल्या पाच रुग्णांना मिळाली उपचारांसाठी तातडीने मदत
नातेवाईकांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार
mahasamvad.in/157434/
‘नमो किसान सन्मान निधी योजनें’तर्गत ३ हजार रुपये वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी १५ हजारांचा सन्मान निधी
‘पीएम किसान सन्मान योजनेचा’ १९ वा हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम
mahasamvad.in/157476/