Daily Jandut
February 28, 2025 at 11:27 AM
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. मोहनराव हंबर्डे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. मी श्री. मोहनराव यांच्यासह सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या प्रवेशामुळे नांदेडमध्ये पक्षाची ताकद नक्कीच वाढली आहे. पक्षाचं जनकल्याणाचं कार्य पुढे नेत असताना मोहनराव यांचा दांडगा जनसेवेचा अनुभव कामी येईल - अजित पवार