
Daily Jandut
March 1, 2025 at 08:16 AM
काँग्रेस अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खर्गे साहेब यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
विधानसभा:
श्री. अमीन पटेल – उपनेते
श्री. अमित देशमुख – मुख्य प्रतोद
श्री. विश्वजीत कदम – सचिव
श्री. शिरीषकुमार नाईक – प्रतोद
श्री. संजय मेश्राम – प्रतोद
विधानपरिषद:
श्री. सतेज ऊर्फ बंटी पाटील – गटनेता
श्री. अभिजीत वंजारी – मुख्य प्रतोद
श्री. राजेश राठोड – प्रतोद
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.
लोकशाही बळकट करण्यासाठी, तसेच जनतेच्या न्यायाचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी आपण प्रभावी कामगिरी कराल, असा ठाम विश्वास आहे. आपल्या कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
@INCIndia @INCMaharashtra
@mlaAminPatel @AmitV_Deshmukh @vishwajeetkadam @satejp
@AbhijeetVanjari @RajeshRathodINC @AshwinVasa78648
@sanjaym_inc