Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र
Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र
February 8, 2025 at 03:29 AM
*SEBC व OBC प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी..* शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी ज्या विद्यार्थ्यांनी एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातून प्रवेश घेतला आहे व अद्याप जात वैधता(Cast Validity) प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यांच्यासाठी ६ एप्रिल २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही, त्यांनी जात पडताळणी कार्यालयाशी संपर्क करून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन अपलोड करावे, तसेच प्रवेशित संस्था/महाविद्यालयात जमा करावे. नवीन अपडेट साठी व्हाट्सअप चैनल नक्की जॉईन करा https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u

Comments