Narayan Marathe
                                
                            
                            
                    
                                
                                
                                February 24, 2025 at 06:32 PM
                               
                            
                        
                            👆 _"जय जय महाराष्ट्र माझा" ह्या राज्यगीतामध्ये उल्लेख असलेल्या "*दारिद्र्याच्या*" ह्या शब्दाऐवजी "*दुष्काळाच्या*" ह्या शब्दाचा समावेश होण्याबाबत केलेले विनंतीपत्र आपल्या स्तरावर योग्य तो पाठपुरावा होण्यासाठी सोबत जोडले आहे._
- नारायण मराठे 
Mobile - 9822344643