South Mumbai News
South Mumbai News
March 1, 2025 at 10:12 AM
तिक्रमणांमध्ये हरवला 'बेस्ट'चा बस स्टॉप ! माटुंगा लेबर कॅम्प येथील हा कपड्यांच्या दुकानांमध्ये हरविलेला बेस्टचा बसस्टॉप आहे. कपडयांच्या दुकानावरील छप्परावर बसस्टॉपचा केवळ पोल दिसत आहे. संपूर्ण बस स्टॉपच दुकानदारांची व्यापला आहे. या फूटपाथवर स्टॉपवर उभे राहण्यासाठीही जागा नाही. येथे प्रवाशांची ने-आण टॅक्सीच उभ्या असतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही

Comments