TKIET WARANANAGAR (AUTONOMOUS) Official
TKIET WARANANAGAR (AUTONOMOUS) Official
February 3, 2025 at 03:41 PM
🌟 महिलांसाठी विशेष कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न! तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेज, वारणानगर यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महिलांसाठी विशेष कार्यक्रम दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी शेंबवणे (ता. शाहूवाडी) येथे पार पडला. मुख्य उपस्थिती मा. सौ. शुभलक्ष्मी विनयरावाजी कोरे व अध्यक्ष डॉ. कल्पना पाटील यांनी मार्गदर्शन केले. ग्रामस्थ व महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने कार्यक्रम यशस्वी झाला! ✨
❤️ 1

Comments