
Makarand Narwekar
February 9, 2025 at 06:29 AM
राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे जी यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! मुंबई व महाराष्ट्राच्या विकासात त्यांनी मोलाची भूमिका निभावली असून त्यांच्या हातून असेच सर्वोत्तम कार्य घडावे, अशा मी त्यांना सदिच्छा देतो.
#powertopeople
❤️
1