
Makarand Narwekar
February 19, 2025 at 03:41 AM
कित्येक वर्षांच्या गुलामीच्या साखळ्या तोडून या पुण्यभूमीला स्वराज्य देणारे, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी त्रिवार वंदन!
#powertopeople
🙏
1