IGNITE Civil
May 15, 2025 at 06:23 AM
*📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *🗓️ 15 मे 2025* 🔖 *प्रश्न.1) भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून नुकतेच कोणी शपथ घेतली आहे ?* *उत्तर -* न्या. भूषण गवई 🔖 *प्रश्न.2) न्या भूषण गवई हे महाराष्ट्रातील देशाचे कितवे सरन्यायाधीश ठरणार आहेत ?* *उत्तर -* 7 वे 🔖 *प्रश्न.3) UPSC च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* डॉ. अजय कुमार 🔖 *प्रश्न.4) Narratives off the bench A judge speaks book कोणी लिहिले आहे ?* *उत्तर -* एन व्ही रमणा 🔖 *प्रश्न.5) भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* एम एन श्रीनिवासु 🔖 *प्रश्न.6) जगातील पहिले रोबोटिक AI हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आले आहे ?* उत्तर - चीन 🔖 *प्रश्न.7) तालिबान सरकारने अफगाणिस्तान मध्ये कोणत्या खेळावर बंदी घातली आहे ?* *उत्तर -* बुद्धिबळ 🔖 *प्रश्न.8) भारतातील सौर उर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरली आहे ?* *उत्तर -* नवि दिल्ली 🔖 *प्रश्न.9) हैदराबाद येथे आयोजित ७२व्या मिस वर्ल्ड फेस्टिवल मध्ये मानवतावादी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ?* *उत्तर -* सोनू सूद

Comments