IGNITE Civil
June 2, 2025 at 04:07 AM
*📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *🗓️ 2 जून 2025* 🔖 *प्रश्न.1) ७२ वी विश्वसुंदरी स्पर्धा (miss world) २०२५ चा किताब कोणी जिंकला ?* *उत्तर -* ओपल सुचाता चुआंग्सरी 🔖 *प्रश्न.2) ७२ वी विश्वसुंदरी स्पर्धा (miss world) २०२५ कोठे आयोजित करण्यात आली होती ?* *उत्तर -* हैदराबाद 🔖 *प्रश्न.3) कॅनडा इंडिया फाउंडेशन द्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे ?* *उत्तर -* जग्गी वासुदेव सद्गुरू 🔖 *प्रश्न.4) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?* *उत्तर -* सुजाता बागुल 🔖 *प्रश्न.5) राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव २०२५ कोठे आयोजित करण्यात आला आहे ?* *उत्तर -* उत्तराखंड 🔖 *प्रश्न.6) कोणते राज्य भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य बनले आहे ?* *उत्तर -* गोवा 🔖 *प्रश्न.7) ओडिशा राज्याने शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे ?* *उत्तर -* अंकुर योजना 🔖 *प्रश्न.8) विकसित कृषी संकल्प अभियान २०२५ ची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून झाली आहे ?* *उत्तर -* पुरी, ओडीशा 🔖 *प्रश्न.9) हिंदी पत्रकारिता दिन कधी साजरा करण्यात येतो ?* *उत्तर -* ३० मे 🔖 *प्रश्न.10) दरवर्षी कोणत्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जाते ?* *उत्तर -* ३१ मे
👍 1

Comments