IMS JOBHELPLINES
May 17, 2025 at 04:43 PM
नोकरीची संधी – Manpower supervisor
ठिकाण: वालुज एम आय डी सी
पगार: अनुभवानुसार
*कामाची जबाबदारी:*
कामासाठी मनुष्यबळ गोळा करणे
कामगारांचे पर्यवेक्षण व उपस्थिती नोंद
दररोज कामाचा अहवाल देणे
*पात्रता:*
किमान १०वी -१२वी उत्तीर्ण
पर्यवेक्षणाचा अनुभव आवश्यक
उत्तम संवाद व संघनियोजन कौशल्य
फोन: 9420882733 (only whatsapp)